दिनांक 23 जून 2019 रोजी, 8 डिसेंबर 2019 रोजी होणार्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती निमित्त पूर्वनियोजित बैठक संत नगरी शेगाव येथे घेण्यात आली, तरी सर्व संताजीभक्तजण उपस्थित होते, संताजी नवयुवक मंडळ अध्यक्ष नागपूर मा. श्री सुभाषजी घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रीय तेली समाज महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री नागपूर सौ. मंजू ताई कारेमोरे, संताजी सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री प्रमोदजी देंडवे, मा.श्री नरेद्रजी केशवराव तरारे (मुबंई) मा.श्री राजुभाऊ झापर्डे तेली समाज अध्यक्ष खामगाव, दिलीप क्षीरसागर तेली समाज विचारमंच अध्यक्ष, माणिकराव नालट सचिव, सजय भाऊ आकोटकार मनोहरजी भोंबे मुकुंदा भाऊ खेडकर संताजी सेना बुलढाणा अध्यक्ष, प्रमोद वरुडकार अध्यक्ष संताजी सेना शेगांव शहर आशिष भाऊ फाटे समाजसेवक सागर भाऊ गलवाडे समाजसेवक रवी भाऊ उमाळे अध्यक्ष तेली समाज नवयुवक मंडळ शेगांव दिलीप भाऊ राऊत देऊळगाव राजा, संताजी सेना हिवरखेड शहराध्यक्ष पवन गावत्रे प्रतुल भाऊ अवचार अध्यक्ष जलंब प्रशांत भाऊ बोरसे बुलढाणा सुरज मेहसरे मलकापुर तसेच महाराष्ट्र राज्या तुन आलेले सर्व समाज बाधव व मंगेश सातपुते यांच्या संचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली, व डॉ प्रीतीश चौधरी पुणे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम पार पडला, आयोजक विठ्ठलजी सोनटक्के (प. स. सदस्य) यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade