मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) रविवार दि. ०७/०७/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. नाना नानी पार्क, भंडारी हॉस्पिटलसमोर, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग) सौ. चित्रीताई जगनाडे (नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे) सौ. सुनितीतीई वाव्हळ (विभागीय अध्यक्षा, पुणे) श्री.प्री, दिलीपजी फलटणकर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त) (मार्गदर्शक) प्रमुख उपस्थिती श्री. गणपतराव शेडगे (मा.सभापती, मा.ता.) सौ. मिराताई फल्ले (मा.नगराध्यक्षा, त.दा.) सौ. सुवर्णाताई राऊत (अध्यक्षा राष्ट्र. काँग्रेस मावळ) सौ. ज्योती शिंदे (महिला अध्यक्षा त.दा.) श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे (अध्यक्ष, उत्तर पु.जि.) सौ. ललिता कोतुळकर (मा.पं.स.सदस्या ) सौ. तनुजा जगनाडे (मा.नगरसेविका, त.दा.) श्री. पोपटराव जगनाडे (अध्यक्ष तळेगाव शहर)। श्री. शिवदासजी उबाळे (अध्यक्ष, सुदुंबरे संस्था) श्री, विष्णुपंत ढंगाळे (अध्यक्ष, पिं.चिं.शहर) सौ. सुनंदाताई मखामले (मा.नगरसेविका त.दा.) श्री. बाळासाहेब कोतुळकर (ट्रस्टी त.दा.) सौ. जयश्रीताई देशमाने (उत्तर पुणे अध्यक्षा) श्री, घनश्याम वाळंजकर (अध्यक्ष भवानीपेठ पुणे) श्री. राजेश शेजवळ (अध्यक्ष, पुणे शहर) श्री. अविनाश कहाणे (कार्याध्यक्ष, उत्तर पुणे) ग्रा.पं.सदस्य श्री. पौरस बारमुख (उपसरपंच, चांदखेड) श्री. प्रशांत भागवत (इंदोरी) सौ. वैशाली संतोष कटके (उपसरपंच नाणे) सौ. पुजाताई निलेश भागवत (निगडे) श्री. नंदिनी कटके (ग्रा.पं.सदस्य, आढले) श्री. रामदास चव्हाण (उपसरपंच, निगडे) सौ. स्वाती गणेश जगनाडे (न.उंब्रे) सौ. मनिषाताई मखामले (नाणोली) श्री. महेश करें (निगडे) सौ. संध्या प्रमोद शिंदे (बेबडओव्हळ) सौ. जिजाबाई गोविंद जगनाडे (माऊ) सौ. सुषमा अनिल राऊत (भडवली) आपले नम्र श्री. राजेश राऊत (अध्यक्ष) सौ. शालिनी झगडे (महिला अध्यक्षा) श्री. दत्तात्रय वाल्हेकर (कार्याध्यक्ष) श्री. नवनाथ दिवटे (सह सचिव) श्री. जयंत राऊत (खजिनदार) श्री. प्रविण धोत्रे (प्रसिद्धी प्रमुख) श्री. सुनिल शेडगे (सचिव) श्री. सुजित लोखंडे (प्रसिद्धी प्रमुख) सल्लागार श्री. शैलेश कर्वे श्री. बळीराम धोत्रे श्री. अरुणशेठ काळे श्री. विजय जगनाडे श्री. प्रकाश वालझाडे श्री. नथुभाऊ भागवत श्री. ज्ञानेश्वर कर्प श्री. उद्धव भागवत श्री. कमलाकर क्षिरसागर श्री. सत्यवान कोतुळकर श्री. भिकाजी भागवत श्री. सोपान शेलार श्री. संजय शेलार श्री. नंदकुमार कोतुळकर श्री. नंदकुमार किर्वे उपाध्यक्ष श्री. शंकर कटके श्री. संतोष कटके श्री. संजय कसाबी श्री. प्रविण शेडगे श्री. प्रदिप टेकवडे श्री. धोंडीभाऊ भागवत श्री. अरुण शहापुरे संघटक श्री. संतोष पन्हाळे श्री. अनंता कटके श्री. सचिन अवसरे संघटक श्री. संतोष रोकडे श्री. गजानन बारमुख श्री. तुषार जगनाडे श्री. शांताराम शेजवळ श्री. सोमनाथ शेलार श्री. रामदास चव्हाण श्री. अनिल कटके श्री. सुभाष पाबळकर श्री. महेंद्र शेलार श्री. गोकुळ किर्वे श्री. प्रशांत होगले सदस्य श्री. सोमनाथ कटके श्री. विज्ञान कटके श्री. अनिल राऊत श्री. शाम व्यवहारे श्री. हेमंत शेलार श्री. विनोद धोत्रे श्री. गणेश बारमुख श्री. हर्षल होगले श्री. अमित शिंदे श्री. गणेश जगनाडे श्री. शाम धोत्रे श्री. सुरेश कटके श्री. राकेश निगडकर श्री. चंद्रशेखर जगनाडे श्री. हनुमंत कटके श्री. नितीन अंबिके