महाराष्ट्रातील अनेक ओ.बी.सी. संघटना व कार्यकर्त्यानी आमदार श्री. जयदत्त क्षिरसागर यांचे आभार मानले होते. झुंडशाहीने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास जो दबाव गट निर्माण केला होता त्यातील आमदार श्री. विनायक मेटे यांचा लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा पराभव केला. होता. ही पराभवाची जखम काही काळ सलत रहाणार असुन यातुन त्यांच्या कार्यक्रमात जे बोलले गेले त्या बद्दल. त्यांना वाईट म्हणन्यात ही फार मोठा पराक्रम आहे किंवा त्यांची स्तुती करणे ही चांगली बाब आहे. असे ही काही वाटत नाही. राजकारणाच्या फडावरील सर्व पक्षीय, सर्व जातीतली मंडळी याच वाटेचे वाटसुरू बरेच आहेत. त्यामुळे त्यातील ही एक घटना परंतु या घटनेच्या नंतर अनेकांनी आपली मते मांडली त्या मता पेक्षा बाजूला पडलेल्या काही बाबी आपण पहाणे हे आज महत्वाचे आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade