विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे , तेली समाज सामूहिक विवाह समिती, माननीय शशांक वाठ, सचिव स्वर्गीय कमलताई वाठ शिक्षण संस्था, माननीय जानराव शेळके अध्यक्ष राणा प्रताप नगर नागरिक समिती, माननीय इन्द्रपाल जौंजाळकर, एलआयसी, ओबीसी वेल्फेअर असोसिएशन, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विदर्भ तेली महासंघाला तेली समाज बांधवांना करण्यात आलेले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade