श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान , ठाणे, श्री संताजी भगिनी मंच, ठाणे, श्री संताजी युवा मंच, ठाणे आयोजित ठाणे शहर तेली समाजातील शासकीय अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा. शनिवार दिनांक २७ जुलै २०१९ रोजी सायं. ५ वाजता ठिकाण : आर्य क्रीडा मंडळ, गावदेवी मैदान, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व तेली समाज उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
प्रमुख वक्ते मा. श्री. शिशिर लेले M.A. Psychology,M.A. Economics,B.Ed, Sangeet Visharad, मा.डॉ. महेंद्र गुप्ता Phd.,MBA System, B.Sc. Physic, GNIIT, मा. श्री. दिनेश गुप्ता (आनंदश्री) M. Tech, Gold Medalist, Motivational Speaker, Carrier Guidance, Limca Book of Record Winner, शिक्षण समिती श्री.जयंत दिपटे डॉ. विजय पवार सर श्री. संदिप गबाजी तेली, श्री. एकनाथ तेली सर, सौ. सविता चौधरी, सौ. सीमा प्रमोद चौधरी, श्री. अश्विन चौधरी, श्री. अमित कैलास खेत्री, श्री. देवेंद्र सदानंद बनसोडे, श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठाण, ठाणे पदाधिकारी व कार्यकारिणी श्री. संदिप गबाजी तेली अध्यक्ष ९८३३८४७६८६ श्री.एकनाथ तेली सर सचिव ९३२३८६१७१२.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade