श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय संस्था तळोधी (मो.) ता. चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रम स्थळ :- जगनाडे महाराज मंदिर रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९
कार्यक्रमाची रूप रेषा
७/१२/२०१९, घटस्थापना, सायं. ६.०० वा. सहभाग, समाजबांधव
७/१२/२०१९, भजन, रात्री ९.०० वा. सहभाग, गुरुदेव सेवा मंडळ, तळोधी मो.
८/१२/२०१९, पालखी, सकाळी ६.०० वा., सहभाग, श्रीराम सेवा मंडळ, तळोधी मो.
९/१२/२०१९, गोपालकाला, दुपारी ३.०० वा., सहभाग, सर्व ग्रामस्थ
२०/१२/२०१९, आरती, सायं. ४.०० वा., सहभाग, भजन मंडळ व ग्रामस्थ
२०/१२/२०१९ , महाप्रसाद, सायं. ५.०० वा., सहभाग, समाज बांधव व मान्यवर
शुक्रवार दिनांक २०/१२/२०१९ राजौ ७.०० वातजा.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती - शारवा गडचिरोली श्री. उध्दव डांगे, विलास निंबोरकर, पुरुषोत्तम ठाकरे, विठ्ठलराव कोठारे, भोजराज कानेकर, अरुण भोसले. महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतानी तत्कालीन अनिष्ठ रुढी, परंपरा व अंधश्रध्देवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. परतु। समाजाला कायम अंधश्रध्देत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकणारे असल्याने त्यांनी संताचा सध्दा फार मोठा छळ केला.
"नवसेकन्या पुज होती । तरी का करणे लागे पती ।।" असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविणान्या संत। तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून त्यांचा खुन केला आणि ते सदेह वैकुंठात गेले अशी कंठी पिकविली. त्यांचे शिष्य संत संताजी जगनाडे महाराजांना याचे अतिव दःख झाले. म्हणून त्यांनी गावोगाव फिरुन संत तुकाराम महाराजांचे मुखोद्गत अंभग लिहुन काढले अणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजुनही समाज त्या जुन्या अनिष्ठ रुढी, परंपरा व अंधश्रध्देच्या जोखडातन मक्त झालेला दिसत नाही. याउलट समाज जितका अधिक उच्च शिक्षीत होत आहे, त्या प्रमाणात तो अधिक अंधश्रध्दाळ होतांना दिसत आहे.
०८ डिसेंबर १६२४ हा संत जगनाडे महाराजांचा जन्मदिन आहे. त्यादृष्टीने त्यांचे परिवर्तनवादी विचार, समाजात रुजावे, जनतेत वैचारीक परिर्वन व्हावे, असे वाटते. कारण विचारांचा प्रभाव परिवर्तनवादी असेल तर काटूंबीक जीवन प्रगतीपथावर जाइल. विचारात घडलेला बदल सवयी बदलतो, सवयीतुन व्यक्ती घडते व समर्थ लोकशाही राष्ट्र्र बनवायचे असेल तर परिवर्तनासाठी महापरुषांना अभ्यासातून व वास्तव्य स्विकारुन पुढे जावे लागेल. म्हणन संत जगनाडे महाराज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधन समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपण सहपरीवार कार्यक्रमास उपस्थित राहावे विनंती करण्यात आली. आयोजक :संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना, तळोधी (मो.)