महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने कन्या दिवस साजरा
पंढरपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर कार्याध्यक्ष सागर पडगळ यांच्यावतीने दि. २१ जुलै रोजी जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद कुणालगीर गोगावी अंध, अपंग निवासी शाळेमध्ये मुलांना कार्ड पेपर व मिष्टान्न भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
यावेळी गणेश अंकुशराव, नागेश अधटराव, अमित अवघडे, मिलिंद अवका, शशिकांत देशमाने, युवराज भोसले, सागर साळुखे, श्रीकांत देशमाने, राजेश क्षीरसागर, बालाजी देशमाने, बापू यादव, किरण घोडके, श्रीराम माने, राजू देयका, सोमनाथ झेंड, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह आदि उपस्थित होते.
सदरचा उपक्रम राबविल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे प्रांताधिकारी सचिन खोले यांनी कौतुक केले,

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade