पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक अँड. सहदेव मखामले यांना महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन यांचे हस्ते अखिल-भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा २०१४/१५ चा सानेगुरूजी साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
प्रशास्तिपत्रासह सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचें स्वरूप आहे. यावेळी आमदार गुलाबराव पाटील, चंद्रकांतजी सोनवणे, श्रीकृष्ण बेडसे तसेच विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
अॅड. मखामले यांच्या संस्कारक्षम कथा, कविता, लेख नाट्य, स्तंभ लेखन आदी. प्रदिर्घ लेखनाबरोबरच कामगार क्षेत्रातील सेवभावी कार्याची दखल घेवूनच त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade