चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि बुद्धीजिवी वर्ग, सर्व डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षकगण, शेतकरी बंधु, व्यवसायीक तसेच सामाजीक व राजकीय पुढारी आपणा सर्वांना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक २१/०७/२०१९ रोज दुपारी १२.०० वाजता स्थळ श्री संताजी वसतीगृह, मुल रोड, चंद्रपूरला आमंत्रित करीत आहोत. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव गाडेगोणे साहेब, अध्यक्ष-चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर राहणार आहेत. सर्वांनी सभेला अवश्य उपस्थित राहावे अशी आपणास विनंती करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजक प्रा. सुर्यकांत खनके जिल्हा अध्यक्ष डॉ. विश्वास झाडे विदर्भ उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade