साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला रामदास महाराज क्षीरसागर, नामदेव शेजुळ महाराज, भागवत लुटे, सोमनाथ बनसोडे, प्रदीप करपे, रवींद्र करपे, प्रसाद शिंदे, श्रीमती सुरेखा नागले, अर्चना डोळसे, सिंधूताई देवकर, रुक्मिणी लुटे, बाळासाहेब लुटे, विलास वालझाडे, रमेश | गवळी, अनिल बनसोडे, प्रभाकर लुटे, संजय पन्हाळे, दत्तात्रय सोनवणे, रावसाहेब | शेजूळ, दत्तात्रय हजारे, संजय शेजवळ, पत्रकार विजय खंडागळे, विलास दुर्गुडे, बद्रीनाथ लोखंडे, चंद्रकांत शिंदे, संभाजी जाधव, विशाल पवार, चंद्रकांत शेजुळ, विशाल वालझाडे, सुमित क्षीरसागर, विजय जंजाळ, अॅड. विक्रांत वाकचौरे, भीमराज महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade