चंद्रपूर जिल्हा/तालूका-शहर एरंडेल तेली समाज सुधारक मंडळ,चंद्रपूर द्वारे जिल्हा अध्यक्ष श्री.दिपकजी निकुरे,तालूका अध्यक्ष श्री.रत्नाकरजी करकाडे,विदर्भ सचिव श्री.विठ्ठलराव निकुरे,उपाध्यक्ष कमलाकर कावरे,गजानन भजभुजे,अशोक सायरे,दिनेश चौधरी,युवा अध्यक्ष अभिनय लाखडे नागपुर विनोद नागोशे,सुदीप सहारे तसेच विदर्भ पदाधिकारी. नागपुर,वर्धा,हिंगणघाट,ब्रम्हपुरी,शंकरपूर,सिंदेवाही,भद्रावती,वरोरा,भंडारा...येथील पदधिकारी व महिलांच्या उपस्थितित चंद्रपूरला घेण्यात येणारे वधू-वर परिचय मेळाव्या संबंधी महाचर्चा घेण्यात आली .व चंद्रपुर महिला कार्यकारणि निवड करण्यात आलि व २२ जानेवारी २०१७ रोजि भव्य उपवर- वधु परीचय मेळावा चंद्रपुर येथे घेण्यात येत आहे व स्मरणिका प्रकाशन होत आहे
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade