तेली समाज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी मित्र मंडळ, पंचवटी व रणरागिणी महिला मंडळ, पंचवटी तैलीक महासभा, पचंवटी द्वारा आयोजित संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती समारोह. कार्यक्रमाचे ठिकाण : सिनर्जी हॉस्पिटल जबळ, गिता नगर, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक दिनांक : रविवार ८ डिसेंबर २०१९ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. अरुण बाबुराव पवार (ज्येष्ठ नगरसेवक, मनपा नाशिक) श्री. गणेश बबनराव गिते (नगरसेवक, मनपा नाशिक) श्री. गजानन दामोधर शेलार (नगरसेवक, मनपा नाशिक) श्री. नरेंद्र हिरामण पवार (उपाध्यक्ष - नामको बँक, नाशिक) सौ. वैशाली बाळासाहेब शेलार (अध्यक्ष - नाशिक शहर तेली समाज) डॉ. शरद निवृत्ती महाले (जिल्हा अध्यक्ष तैलिक महासभा. नाशिक) सौ. उषाताई शांताराम शेलार (अध्यक्ष - संताजी महाराज पतसंस्था, नाशिक) श्री. विक्रांत रमेश चांदवडकर (मा. नगरसेवक, मनपा नाशिक) सौ. रंजनाताई पोपटराव भानसी (मा. महापौर, मनपा नाशिक) श्री. राहुल उत्तमराव ढिकले (आमदार, नाशिक पुर्व) अॅड. यतिन रघुनाथ वाघ (मा. महापौर, मनपा नाशिक) श्री. भानुदास नारायण चौधरी (संचालक - नामको बैंक, नाशिक) श्री. जी. एम. जाधव (अध्यक्ष - श्री ग्रुप फाऊंडेशन, नाशिक) श्री. भुषण वसंतराव कर्डिले (महासचिव तैलिक महासभा, महाराष्ट्र राज्य) श्रीमती सुमनताई दिनानाथ बागले (मा. उपमहापौर, मनपा नाशिक) सौ. मिनाताई विनोद चौधरी (मा, नगरसेविका, मनपा नाशिक)