सर्व समाजबांधवांना कळविण्यात येते की, श्री संताजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील समाजातील सर्व पदवीधर व प्रोफेशनल व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व समाजबांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबातील डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पोलीस खात्यातील, शासकीय अधिकारी इतर क्षेत्रातील उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झालेल्यांची माहिती खालील मोबाईल क्रमांकांवर पाठवावी, त्यांचा उचित सन्मान आम्ही करू इच्छितो.
संपर्क श्री. रमेश ९६०४७६७०६८, श्री. विजय रत्नपारखी ९८५०७३५४५४, सौ. राधिकाताई मखामले, ९८५०८८३५२९, श्री. दिलीप शिंदे ९९२३३३३९४३२, श्री. संतोष व्हावळ, ९३७०५५३८५१, श्री. प्रीतम केदारी ९२२५५१८३८३, श्री. महेश अंबिके ९८५०१३८६३५, श्री. गणेश चव्हाण ९८९०१२४०५६, श्री. संदीप चिलेकर ९८२२६०७१७१
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade