नांदेड : दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात नांदेड तेली समाजातर्फे लावण्यात येणाऱ्या श्री नवनाथ कथेचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा दोन ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रोज रात्री आठ वाजता नावघाट रोडवरील भाई गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा वाचन होत आहे. भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवानंद झोळगे, सुजित बोडके, शिवाजी मंठाळकर, विजय बोडके, राजू कागळे आदींसह समाज बांधव या नवनाथ कथा आयोजनासाठी प्रयत्न करत आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade