तेली समाज बहुउद्देशिय संस्था, उमरखेड दरवर्षी तेली समाजबांधवा मार्फत राखीपौर्णिमेनिमित्त 'रक्षाबंधन झेंडा उत्सव' हा उपक्रम राबवत असते. तरी यावर्षीचे तेली समाज बांधव व समाजाचे उपाध्यक्ष - श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे हे रक्षाबंधन झेंडा उत्सवाचे मानकरी आहेत. यावर्षीचा झेंडा हा दिनांक १५/०८/२०१९ गुरुवार रोजी यांचे राहते घरुन सकाळी ८ वाजता झेंडा उत्सव दिंडी वसंतनगर ते हनुमान मंदीर, गांधी चौक पर्यंत निघणार आहे. तरी उपस्थित राहून दिंडीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. व तसेच दिंडी कार्यक्रमानंतर 'महाप्रसादाचा' लाभ घ्यावा, ही विनंती करण्यात आलेली आहे. महाप्रसाद स्थळ श्री. अविनाश विठ्ठलराव पोगाने यांचे राहते घरी,वसंतनगर, उमरखेड महाप्रसादाची वेळ. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत. या कार्यक्रमाचे संंयोजक अध्यक्ष, श्री. विश्वांभर तुकाराम चिंचोलकर उपाध्यक्ष, श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे सचिव, श्री. विजय मारोतराव सोनुने कोषाध्यक्ष, श्री. रमेश दत्तात्रय क्षिरसागर आपले कृपाभिलाषी श्री. विठ्ठलराव विश्वनाथ पोंगाणे श्री. बबनराव विश्वनाथ पोगाणे श्री. प्रकाश विश्वनाथ पोंगाणे श्री. भगवान भाऊराव पोंगाणे श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे स्वागतोत्सुक श्री. रामराव भाऊराव पोंगाणे श्री. अजय विठ्ठलराव पोंगाणे श्री. विनोद बबनराव पोंगाणे श्री. धनंजय विठ्ठलराव पोगाणे श्री. विरेंद्र विठ्ठलराव पोंगाणे श्री. संजय बबनराव पोंगाणे श्री. विजय बबनराव पोंगाणे श्री. मनोज बबनराव पोंगाणे श्री. अमोल प्रकाश पोंगाणे श्री.प्रशांत प्रकाश पोंगाणे श्री. गणेश धोंडबा पोंगाणे श्री. ऋषिकेश अविनाश पोंगाणे यांंनी सर्व तेली समाज बांंधवानी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade