श्री संताजी हितवर्धीनी संस्था
पुणे-पिंपरी चिंचवड आयोजित वधु-वर मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त समाजबांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची रूपरेखा दु. 2.00 वा. श्री संताजी महाराज आरती व पूजा २.०० ते ३.०० वधु-वर परिचय सत्र ३.०० ते ४.०० इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा ४.०० ते ४.३० अल्पोपहार व चहा ( संयोजक: श्री.सुधाकरराव अवचार / श्री.वैभव नारळे) ४.३० ते ५.३० महिलांसाठी चर्चासत्र (विषय : बदलत्या जीवन शैलीमध्ये सामाजिक संस्थेची गरज आहे/नाही) ५.३० ते ६.०० २६ जानेवारी कार्यक्रमासंबंधी चर्चा ६.०० वा. आभार प्रदर्शन व कार्यक्रम सांगता. स्थळ श्री संताजी हितवर्धीनी संस्था गट नं.२५६/१, आळंदी मरकळ रोड, विकासवाडी, धानोरे, पुणे
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade