संताजी मंडळ, नाशिक जिल्हा - आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी दु.२.०० वाजता रोटरी क्लब हॉल गंजमाळ बसस्टॉप समोर, नाशिक - १ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य समाजसेवी संस्था, संताजी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा ३९ वा गुणगौरव समारंभ याही वर्षी आयोजित केला आहे. सदर समाजप्रेरक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सर्वां तेली समाज बांधवाना निमंत्रीत करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.विजय चौधरी उप पोलिस अधिक्षक (महाराष्ट्र केसरी) प्रमुख उपस्थिती मा.श्री.गजानन (नाना) शेलार नगरसेवक : नाशिक महानगरपालिका मा.श्री.नरेंद्र पवार उपाध्यक्ष, नामको बँक मा.श्री.भानुदास चौधरी संचालक, नामको बँक प्रा.डॉ.भूषण वसंतराव कर्डिले सदस्य, मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र मा.श्री.अशोककाका व्यवहारे कार्याध्यक्ष : महा.तैलीक.महासभा मा.श्री.प्रविण चांदवडकर अध्यक्ष, नाशिक महानगर तेली समाज श्रीमती शकुंतला संतोष चौधरी, श्री.चंद्रकांत व्यवहारे,अध्यक्ष प्रा.वसंतराव कर्डिले, प्रधान संपादक श्री.सदुभाऊ वालझाडे, कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र गवळी, सरचिटणीस श्री.शांताराम देवरगावकर, उपाध्यक्ष इंजि.एकनाथ बागडे, कोषाध्यक्ष श्री.सुरेश काळे, उपाध्यक्ष, डॉ.शरद महाले, कार्यकारी सचिव श्री.घनःशाम खडके, सहचिटणीस श्री.मोहनलाल चौधरी, सहचिटणीस श्री.मोहन सुरेश वाघ, अंतर्गत हिशोब तपासनीस.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade