जाऊ संताजींच्या गावा .. !
श्रावण मास श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे येथे ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व किर्तन सोहळा. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दु.१२ ते १ गाथा भजन सायं.४.३० ते ५.३० हरिपाठ, ५.३० ते ७ संगीत भजन व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. प्रारंभ मिती श्रावण वद्य.१0. रविवार दि. 25/8/2019 तर सांगता मिती श्रावण वद्य.१३.बुधवार दि.२८/८/२०१९ रोजी होईल
आशिर्वाद/मार्गदर्शक. ह.भ.प.रामभाऊ म.राऊत (विठ्ठल आश्रम गंगापुर), ह.भ.प.प.पु.भास्करगिरी महाराज (श्रीक्षेत्र देवगड), ह.भ.प.रख्माजी म.नवले (श्रीक्षेत्र पैठण), तर सहकार्य ह.भ.प.रामराव म.वाघमारे (मादळमोही), ह.भ.प.ज्ञानेश्वर म.इंगळे, ह.भ.प.चंद्रकांत म.खेडकर, ह.भ.प.देविदास म.मिसाळ (केन्हाळा) ह.भ.प.किशोर म.भिसे (कांबी), ह.भ.प.सागर म.देहाडराय, ह.भ.प.भाऊसाहेब म.अंबाडे, ह.भ.प.रामदास म.क्षिरसागर (केडगांव) संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था केन्हाळा, समस्त तुर्काबाद भजनी मंडळी व भक्त मंडळी, सृष्टी संगीत नृत्य अकॅडमी औ.बाद • पारायण नेतृत्व :-ह.भ.प.चंद्रकांत म.खेडकर (ह.म.आळंदी). गाथा भजन:-ह.भ.प.देविदास म.मिसाळ, केन्हाळा ता.सिल्लोड, दत्ता म.बोरकर (आळंदी) • गायनाचार्य :- ह.भ.प.पोपट म.काळे, काका म.भोजने • मृदुंगाचार्य :- ह.भ.प.करण म.घोडके, रोहित म.उगले, नारायण म.देवढे, शिवनाथ म.दारुनकर
कार्यक्रम रूपरेषा दि.२५/०८/२०१९ रोजी सायं.५.३० वा. भजन सम्राट श्री.रामेश्वरजी देशमुख (बालम टाकळी) यांचे संगीत भजन दि.२६/०८/२०१९ रोजी सायं.५.३० वा. स्वरानंद प्रस्तुत भजन सम्राट श्री.सदानंदजी मगर बालगायीका कु.वैष्णवी सदानंद मगर, श्रीक्षेत्र पैठण, यांचे संतवाणी गायन तर संतवाणी गायन दि.२७/०८/२०१९ रोजी सायं. ५.३० वा. प्राख्यात गायक व संगीतकार श्री.पंडित कल्याणजी गायकवाड गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कु.कौस्तुभ कल्याणजी गायकवाड तबला साथ श्री.महादेव सगळे पाटील
दिन रविवार दि.२५/८/२०१९ भंडार डोंगरदर्शन करीता वेळ किर्तन ) श्री.ह.भ.प.देविदास म.मिसाळ केन्हाळा ता.सिल्लोड तर सोमवार दि.२६/८/२०१९ आळंदी दर्शन करीता वेळ श्री.ह.भ.प.संभाजी म.मोरे संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज, देहूकर , मंगळवार दि.२७/८/२०१९ देहु दर्शन करीता वेळ श्री.ह.भ.प.पद्माकर म.पाटोळे श्री.विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आळंदी दे. बुधवार दि. २८/८/२०१९ सकाळी ७ ते ९ ग्रंथ मिरवणुक श्री.ह.भ.प.अशोक म.पांचाळ आळंदीकर यांचे स.९ ते ११ कास्याचे किर्तन होईल.
दुपार पंगत १ वा. श्री. रामनाथ भगवानराव ससाणे पैठण, श्री. यशवंतराव नाथुजी बरकसे, पैठण श्री. भारतसेठ विश्वनाथ कसबेकर पैठण संध्या. पंगत 9 वा श्री.गंगाधर आसाराम म्हस्के, पैठण श्री.सखाराम भाऊराव सिदलंबे, औरंगाबाद श्री.कोंडीराम दशरथ मिटकर, पैठण
महाप्रसाद : श्री.विक्रमसेठ हरिभाऊ सर्जे, श्री.केदारसेठ दादाराव सर्जे, डॉ.गंगाधर मल्हारराव क्षिरसागर, एकनाथ श्रीमंतराव क्षिरसागर, मधुकर भानुदास सिदलंबे पुर्ण कार्यक्रम दरम्यान चहापान, नाष्टा सेवाः श्री. प्रकाशसेठ विठ्ठलराव सिदलंबे (तुर्काबाद) मंडप सेवा : श्री.नितीन मिसाळ (सोलनापुर) स्वयंपाक आचारी सेवाः श्री.विजय एकनाथ क्षिरसागर टिप : लवकर नाव नोंदणी केल्यास नियोजनास मदत होते- मो.७५८८८०४२९१.७५८८८०४१९१,९३५९४४६९२४, ९४२२२०३०४१, ९४२३५१८३०९, ९२७००३३६६६ विनित/आयोजक कार्यकारी विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, युवक मंडळ, समस्त तिळवणतेली समाज श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र पैठण, जि.औ.बाद, फोन.०२४३१-२२४०६३ मो.७५८८८०४२९१,७५८८८०४१९१