श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय भव्य मेळावा, रविवार,१७ नोव्हेंबर २०१९ मेळाव्याचे ठिकाण : बापुसाो. रामचंद्रशेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर (सौ. पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कुल (मॉडर्न गर्ल), स्टेट बँकेजवळ, जळगाव) परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची महिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी कार्यालय, प्लॉट नं.१६, भारत भरीत सेंटर समोर, नेरी नाका, जळगांव. संपर्क : ९३७३३८१११०, ९४२३४८८५११, ९९२२२२३८४४ ई-मेल : santajijalgaon@gmail.com २५ ऑक्टोबर २०१९ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी व मागील सुचना वाचून फॉर्म भरावा.
राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा फॉर्म पाठविण्यासंबंधी सुचना
१) वधू-वर परिचय पुस्तिकेसाठी रु. ५००/- फॉर्म मध्ये नोंद केल्याप्रमाणे जमा करुन परिचय फॉर्म स्विकारण्यात येईल.
२) आपले पैसे मिळाल्यानंतर वधू-वर नोंदणी प्रवेशिका आपणांस मिळेल ती प्रवेश घेण्यासाठी व वधू-वर परिचय सुचीसाठी आवश्यक राहील. प्रवेशिका शिवाय कोणासही पुस्तिका मिळणार नाही.
३) जर आपण NEFT करणार असाल तर NEFT साठी श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्था, जळगांव या नावाने बँकेचे नांव : केनरा बँक, शाखा : जळगांव, सेव्हिंग अकाऊंट नं. : 1647101023739 IFSC Code : CNRB0001647, आपल्या फॉर्म सोबत UTR No. व NEFT केल्याची झेरॉक्स पावती जोडणे आवश्यक आहे.
४) सुंदर छपाई होण्यासाठी रंगीत पोस्टकार्ड साईज आकाराचे दोन फोटो पाठवावे. फोटोच्या मागे वधू-वर यांचे संपूर्ण नाव लिहावे. स्टॅपलर करु नये व फॉर्म प्रत्यक्ष घेऊन दिल्यास पोहोच पावती घ्यावी व ती पुस्तीका घेतांना परत आणावी.
५) शिक्षणाची माहिती, मोबाईल नंबर, पत्ता, पिन नंबर सहीत अचूक लिहावे खाडाखोड करू नये.
६) फॉर्म कमी पडल्यास याची झेरॉक्स करुन फॉर्म भरुन पाठविला तरी चालेल.
७) आपल्याकडे विवाहच्छुक वधू-वर नसल्यास आपल्या समाजातील ज्यांच्याकडे यावर्षी वधू-वर असतील अशा बांधवांना हा फॉर्म पोहचविण्याचे समाजकार्य करुन सहकार्य करावे.
8) फॉर्म कार्यालयात जमा केल्याबद्दल पोहच पावती घ्यावी. पोस्टाने किंवा कुरियरने फॉर्म पाठविल्यास मुदतीच्या आत पोहचतील अशा बेताने पाठवावे. उशिरा आलेला फॉर्म स्विकारण्यात येणार नाही.
९) दि. २५/१०/२०१९ पर्यंत मिळालेले फॉर्म स्विकारण्यात येतील व वधू-वर परिचय पुस्तीकेत तपशील समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर आलेल्या फॉर्मचा विचार करण्यात येणार नाही. व नंतर स्वतंत्र पुरवणी सुद्धा प्रकाशित होणार नाही.
१०) फॉर्म भरुन पाठविण्यापूर्वी याची झेरॉक्स कॉपी आपल्या जवळ ठेवावी.
11) वधू-वर परिचयांची पुस्तीका दि. १७ नोव्हेंबर २०१९ मेळाव्याच्या दिवशी पुस्तीका मिळेल त्यानंतर ही परिचय पुस्तीका मिळणार नाही. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी, ही विनंती.
12) सदर भरलेला फॉर्म मध्ये काही बदल करावयाचे असल्यास स्वत: येवून दि. २५/१०/२०१९ पर्यंत पावती सोबत आणून दुरुस्ती करून घेणे.
१३) वधू-वर पालक परिचय पुस्तीकेतील मल्टी कलर जाहिरातीचे दर खालील प्रमाणे असून जाहिरात दि. २५/१०/२०१९ पर्यंत स्विकारली जाईल. दानशूर समाज बांधवांनी जास्तीत जास्त जाहिरात देवून समाज सेवेस हातभार लावावा ही विनंती.
१४) समाज बांधवांसाठी जेवणाची/चहा/पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मोफत करण्यात येणार आहे.
हि विनंती अध्यक्ष श्री.अनिल सोमा चौधरी मो.९४२३४८८५११ सहसचिव श्री.देविदास भगवान चौधरी । मो.९८५०७८३३७९ प्रसिद्धी प्रमुख श्री.अशोक लोटन चौधरी मो.९२७२७४०७२७ उपाध्यक्ष श्री.प्रशांत सुरेश सुरळकर मो.९९२२२२३८४४ खजिनदार श्री.उमेश काशिनाथ चौधरी ९८६०७२९७७० सहप्रसिद्धी प्रमुख श्री.आनंद निंबा चौधरी मो.९४२१५२१५६८ उपाध्यक्ष श्री.सुभाष महारु चौधरी मो.९४२३४९०५८२ सहखजिनदार श्री.भरत हिरालाल चौधरी ९४२३९७५१५८ सहसंघटक श्री.प्रकाश ओंकार चौधरी मो.९४२२२७५४४२ कार्याध्यक्ष श्री.प्रकाश श्रीराम चौधरी मो.९५४५६१९७११ प्रमुख संघटक डॉ.विलास पोपट चौधरी ९४०४४९२८६६ सचिव श्री.संदीप सरेश चौधरी मो.९२२५३१६२२२ कायदेशीर सल्लागार अॅड.महेंद्र सोमा चौधरी मो.९४२२२७९९४७ सल्लागार श्री.अनिल पांडूरंग चौधरी श्री.डॉ.दिपक तुकाराम चौधरी श्री.अजय जगन्नाथ चौधरी श्री.मुकेश सुदाम चौधरी यांच्या कडुन करण्यात आलेली आहे.