गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन पंचायत समिती सभापती निताताई पाटील पंचायत समिती सदस्य रमान चौधरी गारखेडा येथील सरंपंच अशोक पाटील गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक शरद प्राध्यापक शरद पाटील नगरसेवक नगरसेवक कैलास नरवाडे नगरसेवक अतिश झाल्टे व पाटील संध्याताई पाटील ज्योतीताई पाटील मंगला माळी हे विशेष अतिथी म्हणून याठिकाणी उपस्थित होते तर समाज बांधवांच्या वतीने मंगलाबाई चौधरी चौधरी वैशाली चौधरी ज्ञानेश्वर चौधरी तेली समाज अध्यक्ष सुभाष चौधरी उपस्थित उपाध्यक्ष अरुण चौधरी मयूर चौधरी सोपान चौधरी निखिल भोलाणे ईश्वर चौधरी यांच्यासह अनेक असंख्य समाजबांधव उपस्थित होते.