गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार महिला पुरस्कार वितरण सोहळा - दि. 6/10/2019 (रविवार) रोजी
औरंगाबाद,प्रतिनिधी,प्रतीवर्षी प्रमाणे याहीवर्षी कॅबिनेट मंत्री आदरणीय,जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,विधानसभा अध्यक्ष श्री.हरीभाऊ बागडे (नाना) उघोगमंत्री श्री.अतुल सावे,वैधानीक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षः श्री.भागवत कराड,शिवसेना नेते श्री.चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री.अंबादास दानवे,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, श्री.अनिलभैय्या मकरिये, भारतीय जनता पार्टी,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव तथा नगर सेवक जालना,श्री.अशोक (आण्णा) पांगरकर,जिल्हा परिषद सदस्य श्री.सुरेश सोनवणे सर, तसेच औरंगाबाद तेली समाज
1)सामुदयीक विवाह सोहळा 2019 चे संस्थापक सदस्य श्री.विश्वानाथ गवळी (मामा) श्री.कैलास शिदलंबे.श्री.कचरु वेळंजकर,श्री.सुभाष सोनवणे.श्री.सुनिल लोखंडे.श्री.सुधाकर थोरात, 2)औरंगाबाद तेली राज्यसतरीय वधु-वर पालक परिचय मेळावा 2019 चे संस्थापक सदस्य श्री.विष्णू शिदलंबे,श्री.सुरेश कर्डीले,श्री.सुरेश मिटकर, श्री.बाबासाहेब पवार,तसेच तेली युवा संघटना अध्यक्ष श्री.प्रविण वाघलव्हाळे.श्री.नारायण दळवे,श्री.गणेश वाघलव्हाळे,श्री.शिवा महाले. 3)औरंगाबाल तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा 2019 चे संस्थापक सदस्य श्री.मनोज संतांसे, श्री.दिपक राऊत.श्री.रमेश उचित.श्री.धोंडीबा वाळके.श्री.गोपाळ सोनवणे,श्री.उमाकांत चौथे.श्री.नितीन मिसाळ. किराणा चावडी तेली समाज मंगल कार्यालयाचे अध्यक्ष - श्री.रमेश क्षीरसागर,सिडको हडको तेली समाजाचे अध्यक्ष तथा व्यापारी श्री.कूष्णा ठोंबरे,(काका) नामवंत कसबेकर तेल भंडारचे संचालक तथा जेष्ठ समाज सेवक श्री.भारत कसबेकर (नाना),उघोगपती तथा जेष्ठ समाज सेवक श्री.भरत चौधरी (पिशोरकर) पैठण तेली समाज धर्म शाळेचे सचिव,तथा जेष्ठ समाज सेवक श्री.भगवान मिटकर,तेल घाणा सोसायटीचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक मिटकर,लक्ष्मी तेली भंडारचे मालक,तथा जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक चौधरी,आनंद तेल भंडारचे मालक तथा जेष्ठ समाज सेवक,श्री.कचरदास राऊत (मामा) जय संताजी युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष - श्री.सोमनाथ सुरडकर ,जेष्ठ समाज सेवक श्री.एकनाथ पेंढारे,जेष्ठ समाज सेवक श्री.सुभाष राऊत,तेली समाज प्रेमी तथा उघोगपती श्री.महेंद्र महाकाळ,पोलीस अधिकारी,जेष्ठ समाज श्री.गणेश शिंदे, जेष्ठ समाज सेवक श्री.वसंत राऊत,जेष्ठ समाज सेवक श्री.शंकर चौथे,उघोजक तथा तेली समाज प्रेमी,श्री.सुधाकर क्षीरसागर (वाळूज),गरूड झेप करियर अकॅडमीचे संचालक,तथा जेष्ठ समाज सेवक श्री.निलेश सोनवणे सर,औरंगपुरा संत एकनाथ महाराज मंदिराचे अध्यक्ष श्री.सदानंद देवे,समाजाचे जेष्ठ श्री.सोमनाथ शेलार (मामा) जेष्ठ समाज सेवक तथा गरूड झेप करियर अकॅडमीचे जनसंपर्क अधिकारी,श्री.भगवान गायकवाड,जेष्ठ समाज सेवक श्री.सुभाष सोनवणे,जेष्ठ समाज सेवक श्री.सोनाजी कसबेकर, जेष्ठ समाज सेवक श्री.रमेश कसबेकर,जेष्ठ समाज सेवक श्री.प्रभाकर भागवत,जेष्ठ समाज सेवक श्री.आनंद पेंढारे,जेष्ठ समाज सेवक श्री.सुधाकर सोनवणे,जेष्ठ समाज सेवक श्री.लक्षम पेंढारे,जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक राऊत,जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक कसबेकर,जेष्ठ समाज सेवक श्री.विश्वनाथ देशमाने,जेष्ठ समाज सेवक श्री.सुभाष मिसाळ,जेष्ठ समाज सेवक श्री.रतन घोंगते,जेष्ठ समाज सेवक श्री.डाॅ.उमेश रायते, श्री.अॅड गजानन क्षीरसागर, श्री.नारायण राऊत,जेष्ठ समाज सेवक लक्षण मगर,तेली समाज प्रेमी,श्री. विजय आंबेकर,जेष्ठ समाज सेवक श्री.सुनिल सोनवणे,समाज प्रेमी श्री.योगेश थोरात,जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक लोखंडे,जेष्ठ समाज सेवक श्री.संताराम वाळके, जेष्ठ समाज सेवक श्री.सुभाष वाळके,जेष्ठ समाज सेवक श्री.सुरेश वाघलव्हाळे,जेष्ठ समाज सेवक श्री.अशोक पाखरे,जेष्ठ समाज सेवक श्री.सुभाष मिसाळ,जेष्ठ समाज सेवक श्री.राजेश शिंदे,जेष्ठ समाज सेवक श्री.प्रल्हाद पवार,जेष्ठ समाज सेवक श्री.चंद्रकांत तावडे,जेष्ठ समाज सेवक श्री.रमेश मिसाळ,जेष्ठ समाज सेवक श्री.राजु केदार,युवा नेतेश्री.ईश्वर पेंढारे,श्री.सुनिल पाखरे,श्री.रविंद्र म्हस्के,तेली समाजाचे युवा नेते,योगेश मिसाळ फुलंर्बीकर,यांच्या विशेष उपस्थितीत व सहकार्याने औरंगाबाद येथे तेली समाज गुणवंत विघार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार महिला पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.राजकारण,समाज कारण,उघोजक,शैक्षणीक प्रशासकीय विविध क्षेत्रांमध्ये तेली समाजातील महिला भगिनींनी भरारी घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.ही तेली समाजासाठी अभिमानाची बाब आहे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी म्हणून याच अनुषंगाने यंदा गुणवंत विघार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमा बरोबर कर्तबागर महिला पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे.अशी माहिती तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष,गणेश पवार यांनी दिली आहे.पुढे बोलतांना ते म्हणाले की तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष श्री.कचरू वेळंजकर यांचे कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभत आहे.श्री. योगेश मिसाळ फुलंर्बीकर,व श्री.बद्रीनाथ ठोंबरे हे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहे.सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर,नितीन तावडे,विनोद मिसाळ,विशाल नांदरकर,योगेश मिसाळ (गुलमंडी) गजेंद्र तोंडे,राजु मगर,संतोष करपे, काकडे,राजेंद्र रोठे,सतिष वाडेकर,दत्ता भोलाने,संतोष सुरुळे,सुदेश लुटे,चांगदेव हिंगे,दिपक हिरे,सुभाष रत्नपारखी,डाॅ.योगेश क्षीरसागर,बळीराम देशमाने,विकास लुटे,संतोष पवार, हेही आयोजन समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.श्री.संतोष वाळके,श्री.अशोक लोखंडे,श्री.सुनिल वाडेकर, श्री.संदिप घोंगते.श्री.सागर पाडसवाण,श्री.सुरेश सिदलंबे, श्री.विनोद कसबेकर,श्री.अशोक कसबेकर,श्री.विलास व्यवहारे,श्री.मंगेश वाघमारे,श्री.दिपक हिरे,श्री.अक्षय वाघलव्हाळे,श्री.प्रशांत धारकर,श्री.नंदु उचित,श्री.कूष्णा पेंढारे,श्री.सुरेश पेंढारे,श्री.शुभम राऊत,श्री.अशोक क्षीरसागर,श्री.गोपाल सोनवणे,श्री.जगदिश नांदरकर,श्री.दत्तु हिरे,श्री.योगेश करडे,श्री.नारायण बरकसे,श्री.संतोष गायकवाड पालखेडकर,श्री.एकनाथ पेंढारे,श्री.प्रमोद ठोंबरे,श्री.बाळु शेजवळकर,श्री.कूष्णा घोडके, श्री.केतन फिरके,श्री.संदिप हिरे,श्री.निलेश धारकर,श्री.कैलास धारकर श्री.ज्ञानेश्वर लुटे,यांचे सहकार्य लाभत आहे.श्री.नितीन तावडे हे जनसंपर्क अधिकार म्हणून भूमिका पार पाडत आहे.
दि. 6/10/2019 वेळःदुपारी 2 वाजता स्थळःमराठवाडा महसुल प्रबोधीनी सभागृह,शासकीय दुध डेअरी जवळ,अमरप्रीत चौक,जालना रोड,औरंगाबाद,(संभाजीनगर) टिप-70℅पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या गुणवंत विद्याथ्यानी दिनांक-29/09/2019 रविवार पर्यंत गुण पत्रिका,नाव,मोबाइल नंबर, सहित तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणा-या समाज बांधवांचाही सन्मान करण्यात येणार आहे. 9922234621,8421787459 या WhatsApp वर पाठवा