मुंबई:- उपरोक्त मंडळाच्या मार्फत क्रिडा, आरोग्य, कला व सांस्कृतिक विषयक तसेच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा एक भाग म्हणून समाजातील उपवर मुलामुलींचा व पालकांचा परिचय सन्मेलन अर्थातच (वधू-वर मेळावा) हा कार्यक्रम दि. २४ नोव्हेंबर रोजी २०१९ सकाळी १० वाजता ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत स्थळ - श्री शाम सत्संग भवन, महावीर नगर, कांदिवली (प), मुंबई तेली समाज हितवर्धक मंडळ व कोकण स्नेही यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला आहे. निमंत्रक : (अध्यक्ष) नाना साहेब पवार, (सचिव) प्रमोद अनंत सातार्डेकर, अनिल पां. राऊत, मंगेश खानविलकर.