श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेच्यावतीने तेली समाजातील, सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १० वी मध्ये ८५ टक्के आणि इयत्ता १२ वी मध्ये ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या (उदा. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू इत्यादी) विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी, श्री. संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.
तरी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पालकांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती दि.३० नोव्हेंबर २०१९ पूर्वी खालील मोबाईल नंबरवर व्हॉटसअप द्वारे ( मोबाईल नंबर - ९१५८००१३११ ) पाठविणे आवश्यक आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade