चंद्रपुर - सर्व तेली समाज बांधवांना विनंती करण्या आसली आहे की तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव दि. 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2019 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी रविववार दुपारी 4 वाजता, स्थळ श्री हनुमान मंदिर जय बजरंग क्रिडा संकुल च्या बाजुला, जुनोबा चौक बापुपेठ, चंद्रपुर, येथ तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख्यने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
कार्यक्रम पत्रिका दिनांक : ७/१२/२०१७ शनिवार सकाळी ९.०० वा. पुजा व आरती सकाळी ११.०० वा. आरोग्य शिबीर (ब्लड प्रेशर व ब्लड शुगर टेस्ट) रक्तदान शिबीर नितेश बुटले - ८८८८८५६७११ विश्वास इटनकर- ९२८४५३७५१४ उमंग हिवरे - ८९७५९८५०११ दुपारी ०१.०० वा. रांगोळी स्पर्धा मोनाली खनके - ९९७०६८५८०३ वर्षाताई आंबटकर - ७४१०५९४३५२ दुपारी ०२.०० वा. : चित्रकला स्पर्धा प्रणय कामडे ८८०६०५२११९ संतोष खनके-७०५८३९११८१ सायंकाळी ०६.०० वा. : आनंद मेळावा चंदाताई वैरागडे- ७५०७१३५५०४ मायाताई खनके- ९९२३९३१५१३ सायंकाळी ०७.०० वा. : भजन स्पर्धा कल्पनाताई बगुलकर - ८५५१९०६१८७ अर्चना मंगेश कामही- ९६२३१५३१४६ सायंकाळी ८.३० वा. : उपस्थीत मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांचे हस्ते बक्षिस वितरण प्रमुख मार्गदर्शक बक्षिस वितरण मार्फत प्राध्यापक - सुर्यकांत खनके डॉ. विश्वास झाडे, डॉ. वासुदेव गाळेगोणे दिनांक : ०८/१२/२०१४ रविवार सकाळी 8.00 वा. : पुजा व आरती सायंकाळी ४.०० वा. : शोभायात्रा महाप्रसाद शोभायात्रेनंतर लगेच अधिक माहिती करिता संपर्क : प्रवेश बुटले - ९४२२८३८०६९, प्रदिप खनके - ९८९०३११५०८, सचिन घोपटे - ९७३०१२७०१०, १२ जानेवारी २०२० ला होणाऱ्या वधू-वर परिचय मेळाव्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा. स्थळ : मातोश्री मंगल कार्यालय, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर