महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग,जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच च्या वतीने मा महोदय श्री. डाॅ. प्रशांत रसाळ साहेब अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका व नायब तहसीलदार मा. श्री. गागुर्डे साहेब यांना आपले दैवत श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची दिनांक ८ डिसें २०१९ रोजी तसेच दरवर्षी येणारी सदर जयंती सरकारी परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात व ठाणे जिल्ह्यांतर्गत येणार्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी याबाबत आपण निर्देश द्यावेत असे अापले रा.अध्यक्ष मा. खासदार श्री रामदासजी तडस साहेब. यांचे पत्र व आपले निवेदन गुरूवार दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी देण्यात आले यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय अध्यक्ष,सचिव श्री. संत संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे श्री.सतिशशेठ भालचंद्रजी वैरागी साहेब,कार्याध्यक्ष श्री.गणेश मुरलीधर धोत्रे,उपाध्यक्ष श्री.सुनीलशेठ खळदे साहेब,उपाध्यक्ष श्री. गजाननशेठ शेलार साहेब, खजिनदार श्री.तुकारामशेठ किर्वे साहेब, पनवेल तालुका अध्यक्ष श्री. रमेशशेठ जगनाडे साहेब, उपाध्यक्ष श्री अनिलजी खोंड साहेब, युवा अध्यक्ष मा. श्री.प्रशांतदादा शेडगे साहेब, जेष्ठ उद्योगपती श्री.दिलीपशेठ डिंगोरकर साहेब व श्री गणेशशेठ खोंड साहेब, श्री. योगेशशेठ जगनाडे साहेब. उपस्थित होते.!

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade