श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त, पुजन, महाआरती दि.08/12/2019 रविवार. चंद्र नगर, जुना पारडी नाका, येथे आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कार्यसम्राट आमदार कृष्णा भाऊ खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष नागपूर महानगरपालिका प्रदीपजी पोहाणे, संताजी सभागृह चे अध्यक्ष माननीय बाबुरावजी वंजारी, कोषाध्यक्ष चंदू भाऊ मेहर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा विभागीय प्रमुख सुखदेव भाऊ वंजारी, तसेच शहराध्यक्ष योगेश भाऊ न्याय खोर, कृष्णा भाऊ कामडी, तेली समाज संताजी ब्रिगेडचे अध्यक्ष विजुभाऊ हटवार, सचिव अजय जी धोपटे, कोषाध्यक्ष रुपेश भाऊ तेलमासरे, समाजसेवक रुपेश भाऊ बांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराजांची आरती होणार आहे तरी आपण सर्व समाज बंधू एकत्रित येऊन महाराजांच्या आशीर्वाद घ्यावा तसेच आरती व पूजन संपल्यावर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे विनीत संताजी भक्त मित्रपरिवार पूर्व नागपूर.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade