राठोड तेली युवा सेना पुणे द्वारा दरवर्षी प्रमाणे राठोड गौरव पुरस्कार सोहळा - २०१९ व मोफत राठोड तेली उप वधु - वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या पाल्याची तसेच नातेवाईकांचे परिचय पत्र (Biodata) व्हाॕट्स ॲप किंवा, rathodteliyuvasena@gmail.com या संकेत स्थळा वर दि.२० डिसे. पर्यंत पाठवावे ही विनंती.
कार्यक्रमाचे स्थळ रविवार दि. २९ डिसेंबर २०१९ वेळ - सकाळी १० ते सांय ५ पर्यंत स्थळ - सखुबाई गबाजी गवळी गार्डन हाॕल, जय महाराष्ट्र चौक समोर भोसरी पुणे ३९ भोजन समारंभ १ ते ३ पर्यंत उपवधु - वर मेळावा समिती सर्वश्रीराठोड शेखर लगड ९६२३५७८४४९ राहूल उमाळे ७४४७२३७५६० आशिष सोनटक्के ७०२८७०३३५७ वैभव नारळे ९९२३०४१८६२ ज्ञानेश्वर जामोदे ९९७०७०१६०१ मनोज बोराखडे ८४८४९४८७७६ अतुल राऊत ८३०८६७४४८९ मुकेश आवळे ९७६२८८५३३६ धिरज झापर्डे ९५०३९८५०३५ किशोर गाळखे ९६५७१४६१५६ योगेश सोनूकले ९५४५००९५९६
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade