तेली समाजाच्या मागण्यासाठी नागपूर येथे शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 9.30 वा. एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लहान गावातुन 50 व मोठ्या गावातून 100 जण आलेत तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वासिम या जिल्ह्यासह यासह M.P मधील सौंसर, छिंदवाड़ा, पांढुरणा येथील 50000 समाज बांधव मोठ्या संख्येने उपलब्ध होणे सहज शक्य आहेआसा आराखडा या आंदोलना साठी करण्यात आलेला आहेेे . .
त्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गावातील अध्यक्षांनी नियोजन करावे आणि आपण सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे हीच विनंती देखील सर्वाना करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: नंबर ही देण्यात आलेले आहेत. अतुल वांदिले (अध्यक्ष वर्धा जिल्हा तैलिक महासभा) मो. 8888772577 संदिप रघाटाटे, सालोड (हि) वर्धा. मो. 90969680989
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade