दि.८ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतीमेचे पुजन व पुष्प हार अर्पण करताना रत्नागिरी तालुक्यातील तेली समाज ज्ञाती श्री. प्रभाकर खानविलकर, श्री.तुलसिदास भडकमकर, श्री.अविनाश कदम,श्री.सुभाष लांजेकर, श्री.प्रकाश झगडे, किरण आंब्रे, श्री. दत्तात्रय शेलार, श्री.संतोष चव्हाण, श्री.राजू झगडे, श्री.हरिश्चंद्र भडकमकर, कु.प्रणाली पावसकर, श्री.सचिन राऊत, श्री.ओंकार भडकमकर उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade