संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती दि.८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत साजरी करण्यात यावी असे आशयाचे परीपत्रक शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्या अनुषगाने बृहन्महाराष्ट्र तेली समाज संस्थाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व सर्व विद्यापीठात संताजी महाराज यांची प्रतिमाचे वाटप करण्यात आले. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांना प्रतिमा देताना बृहन्महाराष्ट्र तेली समाज अध्यक्ष विलास वाव्हळ, उपाध्यक्ष डॉ. विजय पवार, सरचिटणीस दिलीप खोड,खजिनदार दयाराम हाडके मुख्यसंघटक विलास घोडके आदी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade