श्री संताजी महाराज जयंती उत्सवाचा पावन पर्वावर संताजी बिग्रेड तेली समाज महासभा महा. राज्य नागपूर यांच्या सहकार्याने आयोजीत भव्य बाईक रॅली व महाप्रसाद रविवार दि.८ डिसेंबर, २०१९ ला सकाळी ९.३० वाजता स्थळ : पारडी हनुमान मंदीर भंडारा रोड, नागपुर. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री संत संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी भव्य बाईक रैलीचे आयोजन पारडी हनमान मंदिर ते ते नंदनवन जगनाडे चौक पर्यंत केले आहे व जगनाडे चौक येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन सुध्दा केले आहे. तरी सर्व तेली समाज बांधवानी मोठया संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि विनंती करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. विजय हटवार सचिव श्री. अजय धोपटे कार्यकारणी अध्यक्ष श्रीमती संगीता तलमले कोषाध्यक्ष श्री. रुपेश तेलमासरे संगठन प्रमुख श्री. गजानन तळवेकर उपाध्यक्ष श्री. महेन्द्र भुरे सहसचिव श्री. हितेश बावणकुळे सदस्यगण सर्वश्री प्रकाश गजाननराव तितरे, अंकुश नंदकिशोर येळणे. सभाष रामक्रिष्ण वाघमारे, रमेश रामचंद्र वंजारी, नंदकिशोर घोपटे, बंटी धनमारे, प्रमोद उमाठे, श्रीकृष्ण कामडी, प्रमोद कुझलकर मुकेश तेलमासरे, निखील ईटनकर, मनोहर शाह, अक्षय घाटोळे, आशिष लाला शाहु, धर्मेंद्र कारमोर, विनोद गुप्ता, रामु पिसे, उमेश तेलमासरे, नितीन इटनकर,