लोहारा - समय सारथी राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम राष्ट्रसंत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बसवंत बंगले हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, न. पं. गटनेते अभिमान खराडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, युवामोर्चाचे बाळु माशाळकर, प्रमोद बंगले, मंगेश जवादे, गौरीशंकर कलशेट्टी, गुरू बंगले,दत्ता निर्मळे,उमेश जवादे, चंद्रकांत बंगले, सुनील देशमाने,सुनील ठेले, विजय जवादे, बालाजी नाईक, बसु जवादे, सुवन डोकडे, गोविंद बंगले, भागवत जवादे, सचिन ठेले, गणेश खबोले आदी नागरिक व समाज बांधव उपस्थित होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade