बिलोली तेली समाज - तहसील कार्यालय बिलोली येथील माननीय नायब तहसीलदार श्री गोंड साहेब, माननीय गटविकास अधिकारी वर्ग-1 श्री नाईक साहेब व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय येथे विस्तार अधिकारी श्री देवकते साहेब यांना संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. दि.08 डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश असून तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातील लिपिक योगेश कात्रे, दत्तात्रय तिम्मापुरे, सुजित बिलोलीकर, साईनाथ शिवलाड, पत्रकार बंधु राजू पाटील शिंपाळकर व समाज बांधव उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade