जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे श्री संत तुकाराम गाथेचे लेखक श्री संताजी महाराज जगनाड़े यांच्या जयंती निमित्त श्री संताजी महाराज मंदिर श्रीक्षेत्र पैठण येथे श्री संताजी महाराजांचे पुजन सायं.५.०० वा. खालील मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन होईल. मा. श्री. संदिपान पा.भुमरे साहेब आमदार,पैठण श्री. सुरज लोळगे नगराध्यक्ष न.प.पैठण श्री. भारस्कर साहेब तहसिलदार, पैठण श्री. भास्कर तात्या कावसनकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, पैठण श्री. देशमुख साहेब पोलीस निरीक्षक,पैठण श्री. बजरंग लिंबोरे नगरसेवक,पैठण श्री. जितुभाई परदेशी नगरसेवक,पैठण श्री. संजीव (आबा) बरकसे नगरसेवक,पैठण श्री. हरिभाऊ नागले बीड श्री.विक्रम हरिभाऊ सर्जे अध्यक्ष श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा,पैठण श्री. शिवशंकर शिंदे बोधेगांव श्री. ह. भ. प. देविदास महाराज केन्हाळा यांचे सायं. ७ ते ९ किर्तन होईल. सदर कार्यक्रमाचे आयोजन :- कार्यकारी विश्वस्त मंडळ, सल्ल्लागार मंडळ, सभासद, समस्त तेली समाज बांधव स्थळ :- श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, संताजी महाराज चौक, संतनगर वार्ड ,यात्रा मैदान, श्रीक्षेत्र पैठण
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade