एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 10)
रावसाहेबांना जे भेटले व पटेल आशा सर्व जातींच्या धर्माच्या मानवाचे ते आपले झाले. त्यांच्या बाबतीत अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांना प्लेगने विळखा मारला. सर्व संपेल अशी अवस्था तयार झाली होती. पण त्याने त्यावर ही मात केली. शिक्षण इयत्त तिसरी पण उघड्या जागाच्या शाळेत ते स्कॉलर विद्यार्थी म्हणुन चमकले. व्यवसायात नाव कमविले या जोरावर त्या काळी त्याना ‘रावसाहेब’ पदवी न मागता शासनाने दिली.