श्री. संताजी महाराज जगनाडे जयंती कुळगांव बदलापूर नगरपरिषद कार्यालयांत अतिशय सुंदर रीत्या सकाळी १० वाजता साजरी करण्यात आली.. सर्व तेली बांधवानी तेली समाज बदलापूर संघाचे अध्यक्ष श्री सुरेशजी कपेँ साहेब बदलापूर नगरपरिषद नगरसेवक श्री शरदजी तेली साहेब प्रशासकीय अधिकारी राठोड साहेब व श्री शिध्दार्थजी पवार साहेब, समाज बंधू निलेश देशमाने साहेब, सुयोगजी चौधरी साहेब, रूपेश रहाटे साहेब, श्री नितिन लांजेकर साहेब, पंकज तेली साहेब गायकवाड साहेब ताम्हनकर साहेब, अशोक रहाटे, महादेव जाधव, अविनाश खिलारे, श्याम कल्याणकर, संजय शेलार, शशिकांत बागुल, प्रभाकर तेली, कुणाल देशमाने, पांडुरंग कीर्वे, अन्य मान्यवर, प्रीती कर्पे, मानींनी कल्याणकर,रहाटे, देशमाने मॅडम,जगनाडे ताई महिला मंडळ, आणि मोठ्या संख्येने तेली समाज बांधवांनी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना श्री रूपेश रहाटे यांनी केली समानिय नगरसेवक श्री शरदजी तेली साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .श्री नितिन लांजेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade