प्रथम संताजी महाराज यांची जयंती नंतर लग्न वधु वर यांचं संकल्प दिनांक 8 डिसेंम्बर 2019 रोजी दाढ येथील सीताराम बनसोडे यांचे चि.व तेली समाजाचे सकीय कारकर्ते सोमनाथ बनसोडे यांचे पुतणे चि. राहुल व पुणतांबा येथील शामराव सोनवणे यांनी कन्या ची.सौ.का पूजा याचा शुभविवाह श्रीरामपुर येथे थाटत संपन्न झाला प्रसंगी संताजी महाराज यांची वधु वर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रथमच शासकीय आदेशानुसार शुभमंगल प्रसंगी जयंती साजरी करण्यात आली,या चांगल्या उपक्रमाचे सर्व वर्हाड मंडळीने स्वागत केले

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade