चांदवड : येथील संताजी मंगल कार्यालयात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, कृषी उत्पन बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर, चांदवड मचंट बँकेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र कासलीवाल, संचालक अॅड. भूषण पलोड, अॅड. राजेंद्र ठाकरे, क्षत्रीय समाजाचे अध्यक्ष विजय सांबर, के. एल. बाफना, डॉ. भूषण शिरूडे, जनता विद्यालयाचे प्राचार्य पगार, हभप वाजे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिरीषकुमार कोतवाल, सिद्धार्थ भंडारे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, तिळवण तेली पंच ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती व्यवहारे, उपाध्यक्ष सचिन खैरनार, नगरसेवक जगन्नाथ राऊत, ट्रस्टचे
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade