( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.
१) माधवराव बबनराव अंबिके : अध्यक्ष
२) सदाशिव गोपाळ पवार : उपाध्यक्ष
३) गजानन बाळाजी फल्ले : खजिनदार
४) बिंदूराम गोविंद शिंदे : सेक्रेटरी
५) दत्तात्रय सहादूशेठ फल्ले : सहसेक्रेटरी
६) धोंडिबा राघोबा राऊत : आद्य संस्थापक
७) रत्नाकर त्रिंबकशेठ भगत : आद्य संस्थापक
८) शरद विठ्ठल देशमाने : आद्य संस्थापक
९) सहादूशेठ आबाजी घाटकर : सल्लागार
१०) नामदेव मारूती उबाले : सल्लागार
११) दत्तात्रय धोंडिबा कहाणे : सहसेक्रेटरी
१२) ऍड. गजानन हरिश्चंद्र मेरूकर : कायदे सल्लागार
१३) ऍड. रेखाताई डिंगोरकर : कायदे सल्लागार
१४) वनारसीबाई धोंडिबा राऊत : म. मंडळ प्रमुख
१५) गीताबाई दाजी भागवत : म. मंडळ प्रमुख
१६) सुलोचनाबाई सदाशिव राऊत : म. मंडळ प्रमुख
१७) अर्जुनशेठ मारूतराव दहितुले (बरडकर) : आश्रयदात