नगर - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच रोहिनी कुसमुडे, तेली समाज आध्यक्ष तात्यासाहेबडोळसे, माजी सरपंच कृष्णा पेटारे, सारंगधर पटारे, ग्रापंचयातसदस्य राजुसाळके, श्रीकांत साळुके, राजेंद्र डोळसे, पोपट डोळसे, राहुल साळुके, अधीक्षक भाऊसाहेब ढोकणे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक भाषण, व संताजी महाराजांबद्दलच्या कार्याची महती समाज भूषण तात्यासाहेब डोळसे यांनी दिली. सेतू कार्यलयाचे संचालक विलास साळुके सामाजिक कार्यकर्ते मिननाथ व्यवहारे यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade