औरंगाबाद तेली समाज - दरवर्षी प्रमाणे तेली युवा संघटनेतर्फे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त खोकडपूरा येथून तिळवण तेली समाज मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष भाऊ देशमाने, हरिश भाऊ चौधरी, दीपक भाऊ पाखरे,चौधरी काका, योगेश भाऊ शेलार, संतोष भाऊ सुरूळे , तेली युवा संघटनेचे उपाध्यक्ष ईश्वर पेंढारे ,संतोष सुरूळे कृष्णा पेंढारे, अनिल संदसे ,संतोष दिघोले, दत्तात्रय कदम, जयश्री देशमाने, चौधरी काकू, पाखरे ताई, देशमाने ताई, पुष्पा सुरले, शुभांगी पेंढारे, भारती पेंढारे,कल्पना कसबेकर, लताबाई चौधरी, शोभा चौधरी, मंगलबाई शिंदे, ज्योती वाळके यांनी परिश्रम घेतले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade