जालना तेली समाज - एक दिवसीय किर्तनमहोत्सव ठेउन श्री संताजी महाराज युवा मित्र मंडळ सामनगाव यांच्या वतिने साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति शिव चरित्रकार श्री नितीन महाराज सवडतकर ( आळंदी देवाची ) तेली समाज युवा नेते विकी भैय्या वाघमारे,विलासराव भालेराव, अजय राउत, किरण साखरे, सोपान शिंदे, गणेश भालेराव, केशव मालोदे, रवी भरदम, अरूण बारबिंडे, सुनिल भालेराव, गोविंद पवार योगेश चिरखे,संतोष इंगळे, भजणी मंडळी, जय संताजी युवा मित्र मंडळ सामनगाव, गावकरी मंडळी सामनगाव.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade