भंडारा येथे राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संतानी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.
सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सदर मेळाव्यात तेली समाजातील उपवर वर-वधुंनी तसेच पालकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहुन मेळाव्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी विनंती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade