श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले अध्यक्ष संताजी समाज विकास संस्था, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शंकरराव श्रीराम, उपमहापौर कुसुमताई साहू, संजय जावळे, वासुदेवराव माहोरे, प्रभुदास फंदे, दिलीपराव श्रीरसागर, विनोद अजामिरे, शिवदास सूर्य पाटील, ढोले, गंगाधर आसोले आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोशी रोड अमरावती येथे होत असलेल्या सदर मेळाव्यात तेली समाज बांधवानी उपस्थितीत राहाण्याचे आवाहन प्रा. संजय आसोले, डॉ. दतात्रय भेराणे, माजी उपसरपंच दतात्रय भेराणे, यांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade