राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री अनिल शिवलिंग विभते सरपंच गामपंचायत अंकलखोप प्रमुख पाहुणे : मा. श्री संजय विभुते अध्यक्ष सा .जि . तेली समाज मा.श्री शांताराम देशमाने माजी अध्यक्ष सां .जि . तेली समाज प्रमुख उपस्थिती मा.श्री. संजय विभुते वाळवा मा.श्री. कैलास देशमाने कवठेएकंद मा. श्री. शशिकांत फल्ले सांगली मा.श्री. सुनिल फल्ले इस्लामपूर मा.श्री.बाळासो इंगळे आष्टा मा.श्री. अशोक संकपाळ बुधगाव
इच्छुक वधुवरानी आपला बायोडाटासह व फोटोकॉपी पुढील पत्त्यावरती मोबाईल नंबरवर संपर्क साधुन मेळाव्यापूर्वी १० दिवस अगोदर पाठवणे . संपर्क पत्ता : श्री विलास कृष्णा भागवत मु. पो. अंकलखोप, ता . पलुस, जि. सांगली ९७६७४५६३00 श्री रावसो सातलींग विभुते मु.पो . अंकलखोप, ता . पलुस, जि . सांगली ९५९५४९५९८९ श्री दिपक भागवत मु. पो. अंकलखोप, ता . पलुस, जि. सांगली ९८९०४६५५७०
मेळावा कार्यक्रम - रविवार दि . १९.०१.२०२० मेळावा ठिकाण - श्री. क्षेत्र औदुंबर ता . पलुस जि . सांगली मेळावा वेळ - सकाळी १०.00 ते ४.00 वा. पर्यत
प्रमुख उपस्थिती श्री.सुभाष कांबळे मणेराजुरी श्री मनोहर पेटकर तासगांव श्री राजेंद्र कवाडे शिराळा श्री रमेश शिंपणेकर पेठ वडगांव ङ्केश्री राजासार सापकर पाट पाडगाव श्री महादेव तेली अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा श्री प्रमोद देशमाने उंब्रज श्री बबन गाताडे (सर)पेठ वडगांव श्री विनायक शिवलींग विभुते कराड श्री राहुल माळकर कवलापूर श्री अशोक विभुते कुंडल श्री महादेव फल्ले पलुस श्री राजाभाऊ देशमाने वडूज श्री संजय गाताडे मालगांव श्री माणिक देशमाने पेठ श्री श्रीकांत भागवत भिलवडी श्री सचिन फल्ने अध्यक्ष इचलकरंजी श्री दत्तात्रय तारळेकर कराड अध्यक्ष श्री राजेंद्र कलेढोण अध्यक्ष सातारा श्री रमेश गाताडे वागणी श्री राजाभाऊ कचरे अध्यक्ष बार्शी श्री गजानन सावर्डेकर अध्यक्ष कोल्हापूर श्री संतोष गाताडे पेठ वडगांव श्री बबन शिंपणेकर पेठ वडगांव समस्त लिंगायत तेली समाज अंकलखोप ता. पलुस
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade