
पुणे महानगर पालिकेची सभा दि. 24 रोजी महानगर पालिकेत संपन्न झाली या महासभेत समजाचे सुपूत्र व मनपाचे उपमहापौर आबा बागुल यांनी कायदेशीर ठराव मंजुर करून घेतला या ठरवा द्वारे वसंत उद्यानात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा पुतळा उभरण्यात येईल. श्री. संत संताजी पुण्यतिथी दरम्यान सलग तिन दिवस श्री संताजी महाउत्सव आयोजीत करेल. याच दरम्यान श्री संत श्रेष्ठ संताजी महाराजांच्या नावे परसकार दिला जाईल. या ठरावा मुळे पुणे महानगर पालिका स्वत:च्या खर्चान पुतळा, महोत्सव व पुरस्कार करेल. हा एैतिहासिक पुणे पालीकेन 24/8/2015 रोजी केला आहे. या ठरावो वृत्तात प्रथम मा. आबा बागुल यांनी समाजाला दिले. मा. आबांचे हार्दिक अभिनंदन पुणे तिळवण तेली समाजाचे सर्व विश्वस्त व सर्व बांधवांनी केले आहे. श्री. जनार्दन जगनाडे अध्यक्ष श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था महाराष्ट्र, श्री. चंद्रकांत शेठ वाव्हळ अध्यक्ष प. पुणे जिल्हा तेली महासभा श्री. रमेश भोज अध्यक्ष श्री. संताजी बिग्रेड यांनी जाहिर आभार मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade