तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली
कणकवली तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच येथील वृंदावन हॉलमध्ये झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, मधुकर बोर्डवकर, अप्पा तोटकेकर, आबा तेली, नंदू आरोलकर व इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी निवडण्यात आलेली इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - नीलेश कामतेकर, तुकाराम तेली, सहसचिव - रमाकांत शेटये, खजिनदार- परशुराम झगडे, सदस्य - शैलेंद्र डिचोलकर, मैथिली तेली, प्रशांत वाडेकर, सुभाष शेटये, नरहरी तेली, शुभांगी तेली, रमेश चव्हाण, साईनाथ आंबेरकर, पूजा तेली, राजन आचरेकर, राजकुमार मुणगेकर, सुनील नांदोस्कर, प्रकाश डिचोलकर, बाळकृष्ण सातार्डेकर, भास्कर धामापूरकर, रामदास दाभोलकर, लक्ष्मी आरोंदेकर.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade