वांझोटे कार्यक्रम, व्हॉटसऑपचे कार्यकर्ते व वधु-वर मेळाव्यातील नाकर्ते पणा. (भाग 3)
मुद्रण कला अस्तीत्वात आली. एक पिढी कडे हास्तलिखीते जाण्याची पद्धत धोक्यात आली. हस्तलिखीते हास्तांतरीत होताना काही बदल होत. शेकडो वर्षानी नुसता मुळ गाभा गेला ही आसे आशा वेळी मुद्रण कला आली. महात्मा फुल्यांनी त्या काळात संस्कृतीला विकृत करून जगणार्यांना फार मोठा हादरा दिला पण हार न माणनारी ब्राह्मण्य जमात आपल्या पराभवातून ही उदयाची वाट सुधारत आसते.नेमके या वेळी आनेक हस्तलिखीते मुद्रण करताना सोईचे बदल केले. समता सांगत श्रद्धाळू जपू लागले द्रक श्राव्य म्हणजे पहाता येणारा एैकता येणारा टी.व्ही आला यात हेच ब्राह्मण्य आघाडीवर राहिले. रोजच्या मालिकात, रोजच्या बातम्या हेच ब्राह्मण्य 90 टक्के वापरू लागले देशाच्या लोक संख्येत 3 ते 4 टक्के असणारा समाज महत्त्वाच्या या क्षेत्रात 90 टक्के संगणक व मोबाईल क्षेत्र निर्माण होताच क्षणात माहिती प्रसारण सुरू झाले. हे सुरू होताच माहिती क्षेत्रात मांड टाकायला ब्रह्मण सरसावले क्षणात आपण काय करू शकतो याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे गणपती दुधपीतो हि हवा निर्माण देशभर क्षणात करू शकणारे ब्राह्मण आसतो. देशात अनेक दंगली झाल्या त्यावेळी अशाच माध्यमांचा वापर या मंडळींनी केला. मोबाईल आगदी श्रिमंताची मक्तेदारी संपुन तो घरा घरात गेला. व्हाटस ऑप ही एक चावी मिळाली ही चावी मिळता त्या कोठारात क्षणात माहितीची देवाणघेवणा करू लागला. आपली प्रसिद्धी, आपले फोटो आपला गवा गवा करू लागलो या ग्रुप कडून दुसर्या ग्रुप कडे, दुसरी कडून तिसरी कडे असे हे माधयम प्रसिद्धीच्या झोतातून मोठे पणाकडे घेऊन जावू लागले. हे यात विचार प्रचार, तक्रारार व विकार उमटवू लागलो. या सर्व प्रक्रियेत एकमेकवर आरोप प्रत्योरेापाच्या तोफा धडाडू लागल्या. क्षणात अनेक जण कोलमडू लागले. हे युद्ध उभे करणे व खेळणे म्हणजे एक समाज सेवा आकाराला आली. या समाज सेवेत अनेक सपाट ही झाले. परंतू या किंवा आशा इतर प्रसार माध्यमातुन कमांड ठेवूण ब्राहमणने खोटे पण खरेच पटवुन देऊन जन्माने तेली असलेले मा. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवले. वरून मुखवटा ओबीसीचा पणा खरा विक्रृत चेहरा ब्राह्मणाचा ठेऊन. पुढील शेकडो वर्ष ब्राह्मण कसे कमांड करणारे राहिल या साठी वाटचाल सुरू केली. मोबाईल हे माध्यम कसेवापरावे त्याचा समाजाला काय फायदा होईल याचे गणीत न जमवणारी आपली मंडळी व्हॉटसऑपचे कार्यकर्ते तयार झाले. याचा ना समाज समस्येशी संबंध ना प्रत्यक्ष समाज जागृती शी संबंध ना समाज कार्यास सबंध यातून ही मंडळी स्वत:ला व समाजाला सपाट करण्यातच समाज कार्य मानु लागलीत.