श्री संताजी प्रतिष़्ठान , कोथरूड, पुणे आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली वधू - वर पालक परिचय मेळावा शुक्रवार दि. 01/05/2020 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत स्थळ - अशिष गार्डन , सर्व्हे न 82/24, डि.पी. रोड, शास्त्री नगर, कोथरूड पुणे 411 038 संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता पल्लवी फ्लोअर मिल, सर्व्हे नं. 7/1, 28 शिवगंगा परिसर, कर्वेनरग पुणे 9730241860 वर्षासागर प्रोव्हीजन स्टोअर्स, जयभवानी नगर, पौड रोड, कोथरूड, पुणे 38 मो. नं. 8888591196 रूद्र ऑफसेट , तुलसी अक्षय कॉलनी, रामचंद्र पॅलेस समोर, वारजे , पुणे 58 मो. नं. 9923339432 तिळवण तेली समाज 82, भवानी पेठ, पुणे , धनकवडी - दक्षिण विभाग , रोहिदास हाडके मो. नं. 9921429135, पांडुरंग चव्हाण 9637439088