सुमारे २१ कुटुंबीयांची कुलदेवता. सुमारे २५० वर्षांची परंपरा नित्यपूजा, नवरात्रौ उत्सव, प्रतिवर्षी पाडवा नववर्ष - देवरुप - श्रीफळ बदल, भट वाढणे, गणेशोत्सव गोकुळाष्टमी, नवरात्री उत्सव, त्रैवार्षिक तिसाल उत्सव इ. चे आनंदी व उत्साही अयोजन. उत्सव मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष भवानीभक्त तथा तेली समाज देवगडचे सचिव श्री. तुकाराम तेली यांनी स्वरचित आरत्यांचे गायनगणेशोत्सव नवरात्री उत्सवात भक्तीभावाने केले जाते. येथील जोगेश्वरी नवरात्री उत्सवात सुध्दा या आरात्यांचे भक्तीभावाने गायन केले जाते.